Nojoto: Largest Storytelling Platform

मला तुझं दिसण्यापेक्षा तुझं असणं महत्त्वाचं वाटत,

मला तुझं दिसण्यापेक्षा 
तुझं असणं महत्त्वाचं वाटत,
माझ्या ओठांवर ओठ टेकवण्यापेक्षा 
कपाळावर च ओठ टेकवणं 
जास्त भावत..... #प्रेम #तुझंअसणं #yadidiqoutes
मला तुझं दिसण्यापेक्षा 
तुझं असणं महत्त्वाचं वाटत,
माझ्या ओठांवर ओठ टेकवण्यापेक्षा 
कपाळावर च ओठ टेकवणं 
जास्त भावत..... #प्रेम #तुझंअसणं #yadidiqoutes
poojashyammore5208

pooja d

New Creator