Nojoto: Largest Storytelling Platform

कितीदा झुरावे , किती साठवावे कितीदा बनावे , तुझे ग

कितीदा झुरावे , किती साठवावे
कितीदा बनावे , तुझे गीत ओठी
किती व्यक्त व्हावे , कितीदा म्हणावे
तुझी गोड गीते , कितीदा लिहावी
कितीदा अजुनी , ती कविता बनावी
कितीदा तुझे मौन , जीवी धरावे
तुझे बोल थोडे , कधी ऐकवावे नमस्कार लेखकानों💕
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कितीदा नव्याने तुला आठवावे...
चला तर मग यावर छान-छान रचना करा.
आणि लिहीत राहा.
आणि मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा
Best YQ Marathi Quotes