काळी सावळी असली तरी ती आज चारचौघीत उठून दिसत होती. कारण तिच्या कपाळावरील गोल लालभडक कुंकूवाचा टिळा तिच सौंदर्य आणखीनच खुलवत होता. ©Komal #स्त्रीविशेष कोटस