Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री करायची तर पुस्तकांशी करा कारण पुस्तकांना ध

मैत्री करायची तर पुस्तकांशी करा कारण 
पुस्तकांना धोका देण्याची कला अवगत नसते..
पुस्तकं आयुष्य घडवतात.
पुस्तकं आयुष्य बदलवतात.
पुस्तकं माणसे ओळखायला शिकवतात.
पुस्तकं आयुष्यात यश मिळावायला शिकवतात.

©@wr. pallavi
  #BooksBestFriends