. अनोळखी नाती झाली ओळखीची; नाळ जुळली ऋणानुबंधाची, धर्म,जात, वर्णाला भेदून; भिंत बांधली माणुसकीची..! जरी आज काळ सोकवला ; प्रत्येकाचा श्वास गुदमरला, प्रार्थनेतून देवच हरपला; . जेव्हा माणूसच देवमाणूस बनला..! #COVID-19 #HOME QUARANTINE प्रेरणादायी विचार...