Nojoto: Largest Storytelling Platform

आज मी उंबरठा ओलांडला घेतली गगन भरारी.. भरारी घेता

आज मी उंबरठा ओलांडला 
घेतली गगन भरारी..
भरारी घेताना आल्या अनेक अडचणी..
परंतु करुनी अडचणींवर मात
घेतली मी गगन भरारी...
                                #KShraddha... #उंबरठा..
आज मी उंबरठा ओलांडला 
घेतली गगन भरारी..
भरारी घेताना आल्या अनेक अडचणी..
परंतु करुनी अडचणींवर मात
घेतली मी गगन भरारी...
                                #KShraddha... #उंबरठा..