#OpenPoetry दुःखानं भरलेल्या जगात माणूस सुखानं जगू शकतो ते दोन मार्गांनी.. स्वतःच्या संवेदना मारत😑 किंवा एखाद्या गोष्टीच्या धुंदीत...😍 (मग ती धुंदी साहित्याची असो कलेची असो खेळाची, संगीताची असो किंवा इतर कुठली....!) -शिवा