Nojoto: Largest Storytelling Platform

मन आहे माझ थोड़ हळव सतत भावनांमधे गुंतणार.... दु:खा

मन आहे माझ थोड़ हळव
सतत भावनांमधे गुंतणार....
दु:खाने भरलय मन माझ...
पण तुझच सुख पाहणार....

मन आहे माझ थोड़ विचित्र 
सतत विचारात गुरफटणार....
अपेक्षा न बाळगता 
सतत तुझ्या मदतीला धावणार....

मन आहे माझ थोड़ वेड़
फक्त तुझ्यासाठीच धड़धड़णार....
तुझ्या चेहर्‍यावरच हास्य 
टिकवण्यासाठी धडपडणार....

मन आहे माझ थोड़ अस्वस्थ 
सतत तुझ्याच चिंतेत असणार....
येणाऱ्या प्रत्येक संकटांना 
तुझ्यासोबत सामोर जाणार....

मन आहे माझ थोड़ चंचल 
खुप सारे प्रश्न विचारणार....
तुझ्या प्रत्येक उत्तरात
माझ्यावरील प्रेम शोधणार....

मन आहे माझ प्रेमळ 
तुझ्यावर खुप प्रेम करणार....
आयुष्याच्या पाऊलवाटी 
तुला कायम साथ देणार....

-अtul













































                           

         सोन्यात जेव्हा *"हिरा"* जडवला जातो
                             तेव्हा
        तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा
                        बोलला जातो,
        तसंच देह हा सुद्धा माणसाचा *"सोनं"*
                             आहे,
                 आणि *"कर्म"* हा हिरा आहे,
         हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं,
         तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य
                         हि वाढतं.....!!
मन आहे माझ थोड़ हळव
सतत भावनांमधे गुंतणार....
दु:खाने भरलय मन माझ...
पण तुझच सुख पाहणार....

मन आहे माझ थोड़ विचित्र 
सतत विचारात गुरफटणार....
अपेक्षा न बाळगता 
सतत तुझ्या मदतीला धावणार....

मन आहे माझ थोड़ वेड़
फक्त तुझ्यासाठीच धड़धड़णार....
तुझ्या चेहर्‍यावरच हास्य 
टिकवण्यासाठी धडपडणार....

मन आहे माझ थोड़ अस्वस्थ 
सतत तुझ्याच चिंतेत असणार....
येणाऱ्या प्रत्येक संकटांना 
तुझ्यासोबत सामोर जाणार....

मन आहे माझ थोड़ चंचल 
खुप सारे प्रश्न विचारणार....
तुझ्या प्रत्येक उत्तरात
माझ्यावरील प्रेम शोधणार....

मन आहे माझ प्रेमळ 
तुझ्यावर खुप प्रेम करणार....
आयुष्याच्या पाऊलवाटी 
तुला कायम साथ देणार....

-अtul













































                           

         सोन्यात जेव्हा *"हिरा"* जडवला जातो
                             तेव्हा
        तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा
                        बोलला जातो,
        तसंच देह हा सुद्धा माणसाचा *"सोनं"*
                             आहे,
                 आणि *"कर्म"* हा हिरा आहे,
         हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं,
         तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य
                         हि वाढतं.....!!