असं म्हणतात '1st impression is last impression' पण बऱ्याचदा आपण हीच चुकी करतो.. पहिल्या नजरेत एखादया व्यक्तीला judge करून मोकळे होतो... कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख पटतं नाही.. साधं राहणीमान भासवणारी माणसं फसवी असू शकतात अन भपकेबाज दिसणारी माणसं निर्मळ असू शकतात.. कधीकधी दिसतं तसं नसतं हेच खरं.. त्यापेक्षा आपल्याला जसं असतं तसं दिसेलच असं नाही... #दृष्टीकोन #दिसततसनसतं #judgemental #rapgeek_ratnadeep #2ndqoute #marathi