रात्र काऴोखाची सरुन् गेली, सुर्य तेजस्वी नवा उजाडला. स्वराज्याचे तोरन् बांधून, आसमंत फुलून गेला. दिसेल मानव सांगा त्याला , भारत आमचा स्वतंत्र झाला. भारत आमचा स्वंतत्र झाला. ©ashwini khemnar Every day is independence day for indian. Freedom is everything. #India2021