Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या माझ्या रोल मध्ये माझा बेस्ट रोल निभवा

आयुष्याच्या माझ्या रोल मध्ये 
माझा बेस्ट रोल निभवायचा होता..
माझ्यामुळेच हा आहे चित्रपट..
या हुशारीत अमिताभ 'कुली' म्हणून जगत होता..

जगत रहा आनंदी, हसवत रहा साऱ्यांना
मिळुदे साऱ्यांकडून वा वा..
तुझ्या चित्रपटाचा शो संपला की,
बस्स आली पाहिजे वा वा.. #जीवनरंग #lifequotes #lovequotes #motivation #प्रेम