Nojoto: Largest Storytelling Platform

अरे काय मिडणार तुम्हाला घरच्या बाहेर पडून!.. आज घर

अरे काय मिडणार तुम्हाला घरच्या बाहेर पडून!..
आज घरात राहणार तर पुढील आयुष्य घडवणार ।।
भविष्यातील समोर चे जग बघायचे असणार ।
तर आज सगळ्यांना घरात थांबावे च लागणार ।।
जातीवाद नका जोडू तुम्ही लोक या बिमारीशी!..
हे तर एक युद्ध आहे जे सगळ्यांना सोबत घेऊन लढावे लागणार ।।
हे असं युद्ध आहे जे कुठल्या शस्त्रांनी नव्हे तर युक्तीने जिंकावे लागणार ।
आणि युक्ती त्याच मनुष्याकडे असणार जो घरी राहून स्वतःला आणि परिवाराला सुरक्षित ठेवणार ।।
आज जर आपण आपल्या देशातील सरकार जे सांगत आहे ते ऐकत नसणार ।
तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपण आपल्या "भारत" देशाला गमावून बसणार ।।
🙏हे आपले कर्तव्य आहे आणि कृपया आपल्या कर्तव्याचे पालन करा🙏

-Prathmesh Thakare.... #Lockdown_2 #stay_safe_stay_home #nojota #nojota_qoutes