सूर तुझे जुळता मन माझे भरुनी जाते, या एकांती तुझे कोकीळ सूर आनंदी करून जाते... स्वर जुळता विणेचे, बासरी ही शहाळे, एकूण ताल तुझा, तबला ही थरथरे... उदास जेव्हा होते मन, एकांतात बसून राहावे वाटे, तुझ्या स्वरांच्या स्पर्शाने, किलबिल होऊन जाते ते..... अशीच गात राहाविस तू, इच्छा मनात सदा असे, स्फुरे कविता तुझ्यासाठी, नित्य तू गात राहावे..... #स्वरांजली