फिरुनी दाही दिशा खुप थकलो, कुठेही मिळेना सुख समाधान,घरी परतलो. काही क्षण आईच्या कुशीत घुसलो,तेव्हा जाणवले, कुठं दडलंय सुख समाधान ते आता लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.