चिता अंतिम स्थान । चिंता इंधन तयाचे । सगेसोयरे मायेचे ! तोंड देखिले । गर्व चिरा बांधीती । लोभ सोपान तयाचे । राग कळस ! प्राण नेई । साडेतीन हाथ देह । कुडी मुठभर । आत्मा वायुरुपी । लटके अंतराळी । काय आणिले । काय नेतोय । भालावरील रुपया । अग्निने वाकीला । असता प्राण । नाम नाहि । निघता देवाघरी तोंडी विडा कोंबीला। ( जयवंत) जयवंत