Nojoto: Largest Storytelling Platform

खिडकीत बसून काल मी तुझी खूप वाट पाहिली तू काही आली

खिडकीत बसून काल मी
तुझी खूप वाट पाहिली
तू काही आली नाही म्हणून
डोळ्यातून तुझी आठवण वाहिली
                                  - राशि तुझी आठवण

#charolya #marathiquotes #marathishayari #marathicharoli #RakeshShinde #nojotoPune #nojotomarathi