Nojoto: Largest Storytelling Platform

बरोबर आहे, चोरीपेक्षा चोरून नेलेली वस्तू किती मोला

बरोबर आहे, चोरीपेक्षा चोरून नेलेली वस्तू किती मोलाची आणि सुरक्षित ठेवली याला महत्व आहे..
कोहिनूर हा चोरून नेला पण आज सुरक्षित ठेवला आहे तसेच चोरलेले बहुमूल्य मन किती जपुन आणि सुरक्षित ठेवले याला महत्व आहे..   #YourQuoteAndMine
Collaborating with Shraddha Korde #marathi #love