Nojoto: Largest Storytelling Platform

रक्षक! करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास तरी क

रक्षक!

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

सगळं आहे छान त्याचं,  मोठं आहे घर
तरीसुद्धा सोडून सगळं, तो रस्त्यावर
समाजाच्या सेवेसाठी, केला मोठा त्याग
म्हणून मला त्याच्यामधी , दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

अंगात आहे खाकी त्याच्या, हातात आहे लाठी
झटतोया तो दिन रात, आपल्या भल्यासाठी
तरी त्याला घरी जाया, मिळत नाही वाव
म्हणून मला त्याच्यामधी दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी कार देवालया, लोक देतात त्रास

म्हणून आपण ऐकू या, देवाचिया वाणी
घरात बसा अंतर ठेवून, गप्प शहाण्यावाणी
कुठे आहे देव सांगा, काय त्याचं नाव?
म्हणून मला पोलिसां मधीच, दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास। रक्षक

#रक्षक #पोलीस  #police 
#socialdistancing #lockdown 
#coronavirus #yqtai #marathikavita 
प्लीज घरी राहा सोशल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे पालन करा..
नक्कीच खूप खूप शेअर करा!
रक्षक!

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

सगळं आहे छान त्याचं,  मोठं आहे घर
तरीसुद्धा सोडून सगळं, तो रस्त्यावर
समाजाच्या सेवेसाठी, केला मोठा त्याग
म्हणून मला त्याच्यामधी , दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास

अंगात आहे खाकी त्याच्या, हातात आहे लाठी
झटतोया तो दिन रात, आपल्या भल्यासाठी
तरी त्याला घरी जाया, मिळत नाही वाव
म्हणून मला त्याच्यामधी दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी कार देवालया, लोक देतात त्रास

म्हणून आपण ऐकू या, देवाचिया वाणी
घरात बसा अंतर ठेवून, गप्प शहाण्यावाणी
कुठे आहे देव सांगा, काय त्याचं नाव?
म्हणून मला पोलिसां मधीच, दिसतो आहे देव

करोना च्या काळामधी, पोलीस आपले श्वास
तरी का र देवालया, लोक देतात त्रास। रक्षक

#रक्षक #पोलीस  #police 
#socialdistancing #lockdown 
#coronavirus #yqtai #marathikavita 
प्लीज घरी राहा सोशल डिस्टन्ससिंगचा पूर्णपणे पालन करा..
नक्कीच खूप खूप शेअर करा!