Nojoto: Largest Storytelling Platform

असेल नसेल तुझ्यात मी उद्या आज माझ्यात तु सामील हो

असेल नसेल तुझ्यात मी उद्या 
आज माझ्यात तु सामील होऊन पहा 
नको आहे आपल्यात आज अंतर 
आज फक्त तु माझा श्वास होऊन रहा !  #pc_pinterest 
#loveromance 
#marathiquotes 
#charoli
असेल नसेल तुझ्यात मी उद्या 
आज माझ्यात तु सामील होऊन पहा 
नको आहे आपल्यात आज अंतर 
आज फक्त तु माझा श्वास होऊन रहा !  #pc_pinterest 
#loveromance 
#marathiquotes 
#charoli
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator