हरवलं असं काहीतरी, कळेना मज काही... सांगू मी कोणाला, विश्वास का गं तुला बसत नाही.. शोधतो मी कुठे शोधू, तु शोधून का गं देत नाही... कळते तुला मन माझे सगळे , कायं हरवलंय ,ते तुझंपाशी असते.. कायं हरवलं असं काही, तु ते लपून ठेवू नको गं काही.... सांगू तीला कसे सांगू, मनं माझे काही रमत नाही.. हरवलं अस काही, उत्तर फक्त ,तुझ्याकडे सगळे काही...! -Atul सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine