प्रेम हे प्रेम असतं.. प्रेमात दोघांनाही हे जग खुप आनंदी वाटतं.. न बोलता दोघांनी एकमेकांवरील प्रेम ओळखयचं असतं.. कधी सुख तर कधी दुःख असतं.. कधी हसता हसता रडायच, तर कधी रडता रडता हसायच असतं.. प्रेमात हे आयुष्य खरच खुप सुंदर असतं.. लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #प्रेम #प्रेमहे