Nojoto: Largest Storytelling Platform

कितीदा तुला विसरावे कितीदा अश्रूतून तुला वाहावे कि

कितीदा तुला विसरावे
कितीदा अश्रूतून तुला वाहावे
कितीदा चित्र डोळ्यांपुढे तुझे रंगवावे ।।
 नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कितीदा नव्याने तुला आठवावे...
चला तर मग यावर छान-छान रचना करा.
आणि लिहीत राहा.
#कितीदानव्यानेतुलाआठवावे

poojashyammore5208

pooja d

New Creator