थंडी गुलाबी ही। वेड लावी मना। आंघोळीला ना। म्हणो आम्ही।। अश्या थंडीत रे नको ना आंघोळ। घ्या फक्त आंनद। ह्या थंडीचा।। अश्या गुलाबी थंडीत आंघोळीची घाई कशाला करताय राव !!!!काही समजत नाही 😁😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे थंडी गुलाबी... #थंडीगुलाबी हा विषय Rinky Gautam यांचा आहे.