माझी चिमुकली बाळ तूच रात्र अन तूच माझी सकाळ करीन मी तुझ्यासाठी जिवाचं हाळ हाळ माझी चिमुकली बाळ ... 💐कन्या दिनाच्या💐 💐हार्दिक शुभेच्छा💐 ©Aarya Rathod #childcare