आयुष्य ही एक कथा आहे अंत आणि आरंभ या कथेत ठरलेला आहे रोज नवा डाव ,नवा घाव हा रोजचा ठरलेला आहे पात्र अपात्र ठरवून बिंब ते अव्यक्त कथेत वेळेत व्यक्त होऊन सुख , दुःखात आहे... Meena