तू मला भेटलीस काय किंवा न भेटलीस काय तू माझ्याशी बोललीस काय किंवा न बोललीस काय पण तुला एक सांगू आत्ता मला काही फरक पडत नाही कारण जशी मला तुझी सवय लागलीये ना.. तशी आत्ता तुझ्या स्वभावाची ही हळूहळू व्हायला लागलीये - सच्चू 09403268798