Nojoto: Largest Storytelling Platform

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण कोरोना‌

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज आपण कोरोना‌ सारख्या वैश्विक महामारीला सामोरे जात आहोत.😔जर आपला देशात तंत्रज्ञानाच बिज पेरलचं नसतं तर आत्तापर्यंत आपण या जगातच नसतो,नाही का??🤔
खरंच बदल हा निसर्गाचा नियम आहे.आणि तो बदल आपण आपल्या आयुष्यात आणत आहोत.हे आपलं सुदैव आहे😉
.सध्या कोणीच एकमेकांना भेटू शकत नाही आहोत 😥परंतु आपण लांब गेलो नाही आहे आणि ते तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.Modern Technology असं म्हणतं आपण खूप पुढे गेलो,
पण,
जसं मुलं कितीही मोठं झालं तरी तो आपल्या आईला विसरत नाही तसंच 
या Mordern Technology ला ज्यांनी जन्म दिला त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही.😊
येणार्या प्रत्येक पुढील पीढीला Mordern Technology चा आदर आणि त्या मागची मेहनत उमगलीच पाहिजे.🙏

‌ #Kshraddha.. #mordern Technology Pawan Patil (कपिसतनय) Roshan Dnyaneshwar Ingle