Nojoto: Largest Storytelling Platform

रात्री झोपताना डोळे मिटल्यावर कोणीतरी दूर उभे राहू

रात्री झोपताना डोळे मिटल्यावर कोणीतरी दूर उभे राहून 
मला हाक मारत आहे असा भास होतो . 
कोण आहे बघण्याचा प्रयत्न करावा तर कोणीच दिसत नाही .
 खूप गडद काळोखात कोणीतरी उभे राहून शैली.........शैली 
अशा हाका मारताना फक्त जाणवत आणि अचानक पणे डोळे
 उघडल्यावर डोळ्यातून पाणी वाहू लागतं . 
या सगळ्यात जरी बाकी सगळं चित्र  डोळे बंद केल्यावर 
स्वप्नात दिसत असलं तरी डोळ्यातून अश्रू मात्र 
डोळे उघडल्यावर खरोखर डोळ्यातून वाहतात 
आणि त्यावेळेस कळत ही नाही की आपण का रडतोय.

©Shailee Rodrigues
  #boat #Life #LifeKiReel #dreamstory #Nojoto #Love #sadstoryofmylife