आजकालच्या आधुनिक युगात मोबाईलने पहा काय कमाल केली, येताच हातात काय दोस्त नि काय यारी. खूप दिवसांनी मित्र भेटतात, काही क्षणच बोलतात नि गप्प बसतात. दोघांच्याही हातात मोबाईल असतात, त्यात काहीतरी करण्यात ते व्यस्त असतात. बिघडते जेव्हा लेवल कुठल्या गेमची, तेव्हाच आठवण होते बाजूला बसलेल्या मित्राची. त्यांच्यात मग पुन्हा बोलणे सुरू होते, अडकली ही लेवल,पार करून दे इतकंच बोलणं होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आजकालच्याआधुनिकयुगात #yqtaai #collab