Nojoto: Largest Storytelling Platform

मायेची सावली आत्ताही १५ दिवसांनी येते मी घरी... प

मायेची सावली

आत्ताही १५ दिवसांनी येते मी घरी...
पण वाट पाहणारी असते,माझी आई दारी..,
घट्ट मिठी मारून,ये माझ्या राजा अशी ती बोलणारी..,
हळूच गालावर पप्पी देणारी असते फक्त माझी आई..!

महिन्यातून एकदा पैश्यासाठी येते मी घरी..,
हि माझी गरज ओळखणारी, असते फक्त माझी आई..,
देते ती पैसे करून स्वतःशीच उधारी,
नेहमी माझी गरज असते ती पूर्ण करणारी..!

जेव्हा कळते मला की मी नाही बरी..,
पण असते तिथे माझी आई आजारी...
ही जाणीव होते माझ्या अंतरी,
पण ती कल लागते,तिच्या अंतरी...
हळूच फोन केला जातो घरी..,
फोन उचलणारी सुद्धा असते फक्त माझी आई...!

आई....ऐकताच आवाज तुझा,मनाला शांतता देई...
नाही कमी वाटत,पप्पा तुमच्या मायेचीही..!
म्हणून तर पप्पा तुमची कमी कधी भासत नाही...
कारण...सोबत असते माझ्या...
सावली माझ्या आईची......! 3 yes ago I write the poem for My Mother...In hostel days, m very missing my mom in every situations....soo alternately I was write a poem...thats a real situation was happens with me.....# I love uuuuuu sooo much mom ❤️#