भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे पण कोण जाने कुणास ठाऊक काबर हा निस्तेज आहे स्त्रियांची असुरक्षितता हेच उत्तर याला समर्पक आहे.. भ्रष्टाचार महागाईने आता गोंधळ उडाला आहे सोबत त्याच्या Drink_Drugs ने चांगुलपना हीरावला आहे लोकसंखेत वाढ होउन् Tension मध्ये वाढ झाली Tension टाइट करुण आता बेरोज़गारी उभी झाली.. मान नाही, पान नाही, करत कोणी दान नाही मान-पान-दान सर्व शिकले आपल्या संस्कृति कडून पण आपली संस्कृति झाली निस्तनाभूत त्या हरवत्या माणुसकी कडून.. अश्याच घटनांमुळे झालय युवा पीडीच् पतन् पेटवून ज्योत मनुसकीची करुया या राष्ट्राच् जतन्.. #माणुसकी #poetry