.दिवाळी..... तेजोमय भासणारा.तुझ्या चेहेर्यावरीलप्रकाश.. दोन शांत दिवेच वाटणारे..तुझे ते काळेभोर डोळे.. माझे मन मोहुन टाकणारा..तुझ्या बोलण्यातील गोडवा.. प्रत्येक क्षण सुगंधी करणारा ..तुझा सहवास..!! काळाच्या प्रवाहात कदाचित हे सारे लोपले असेल.. पण तुझ्या आठवणीनीच रंगुन जातेय.. बघ, माझी प्रत्येक "दिवाळी".. दिवाळी