अभंग सदा सावध राहावे ! बुध्दीक्षीन लोकांपासुनी !! हेची असावे ध्यानी ! नाही कुणाचेच कुणी !! चढता योग्य-अयोग्य निवडोनी ! धैर्यरुपी पाऊले !! बुध्दी आपुलीच खरी ! भोग भोगाची पायरी !! @@बालाजी बोईनवाड@@ © balaji boinwad अभंग #Love