संस्कृती आणि सभ्यता हे शब्द मानवी समाजात खरेतर एक दुसऱ्याचे पर्यायवाची होते; पण आज ते विरुद्धार्थी म्हणून वापरले जात आहेत. पूर्वीची संस्कृती आणि आत्ताची संस्कृती यामध्ये खूप फरक आहे. पूर्वीची संस्कृती म्हटली की पोशाख भाषा विचार धर्म इत्यादी असंच. परंतु आताची संस्कृती आपल्या सर्वांना माहितीच आहे. आताचा पोशाख आत्ताचे भाषा आणि आत्ताचे विचार खूप वेगळा आहे नाही का?? आणि सभ्यता याविषयी बोलणं म्हणजे खरंच😖🥴 पूर्वी सभ्यताचा अर्थ सहिष्णुता,आपलेपणा,नम्रता असा होता. पण आत्ताच या शब्दाचा अर्थ बाप रे!! हे तर न सांगितलेलं बरं नाही का??🙄😑 यामध्ये माणूस म्हणून सांगावस एवढंच वाटतं की जुनं ते सोनं असतं. 😊🤗आपण कितीही मॉडन झालो तरी आपण आपली संस्कृती भाषा धर्म पोशाख याचा आदर केला पाहिजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे आपण आपली सभ्यता नम्रपणे दर्शवली पाहिजे चा खरा अर्थ जर समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम एक चांगला माणूस व्हा मीही हे करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही करा.😁🤗😊 #Kshraddha.. our culture and our Humanity Pawan Patil (कपिसतनय)