Nojoto: Largest Storytelling Platform

मी पाहे त्याला, ते पाहे मला मी घाबरून पळे त्याला,

मी पाहे त्याला, ते पाहे मला
मी घाबरून पळे त्याला, अन ते श्वान सरळ चावे मला!
नियती दुसरे काय....

चार्जिंग लावे मी मोबाईलला
दोन तासांनी कळे विसरलो मी बटण चालू करायला!
नियती दुसरे काय....

नवीन शर्ट घालून निघालो ऑफिस ला
चिंब भिजलो पावसात, कारण भोक होतं छत्रीला!
नियती दुसरे काय....

म्हणून म्हणतो आयुष्य बिनधास्त जगा
तक्रारींना नाही वेळ....
नियती हा एक खेळ.... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
विषय- नियती हा एक खेळ.
#नियतीहाएकखेळ

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा.

mayurbandal6675

Mayur Bandal

New Creator