सत्ता, मान, संपत्ती चा मोह माणसाला नकळत भ्रष्टतेकडे ओढतो. भ्रष्टता कुठलीही असो तीची सुरुवात म्हणजे मानवीय अधोगतीचे पहिले पाऊल.. सुरुवातीला बरे वाटले तरी पुढे जगणे यातनामय... आणि अखेर दुःखदायी होते... प्रत्येकाला हे वेळीच कळायला हवे. ©Dileep Bhope #भ्रष्टता