Nojoto: Largest Storytelling Platform

जिवनाचा सोहळा हा सुसंस्कृत असावा पन स्मशान यात्रा

जिवनाचा सोहळा हा सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन ताटी बांधण्या पासून ते केरोसिन च्या उग्रवासा प्रमाणे नव्हे शेवटच्या क्षणात ही सुगंधी लयलूट अंगावरती असावी बंद पेटीत आयुष्याचा निरोप हा सुगंधीत असावा...
 शशी केंद्रे... ✍️ #जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन ताटी बांधण्या पासून ते केरोसिन च्या उग्रवासा प्रमाणे नव्हे शेवटच्या क्षणात ही #सुगंधी लयलूट अंगावरती असावी बंद पेटीत #आयुष्याचा निरोप हा सुगंधीत असावा...
 शशी केंद्रे... ✍️