Nojoto: Largest Storytelling Platform

क्षणांतच तुझ्या आयुष्यातून मला वजा करतांना तु थोड

क्षणांतच तुझ्या आयुष्यातून 
मला वजा करतांना
तु थोडं थांबायचं होतं 
बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य 
पण मिठीत घेऊन 
जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम 
#वजाबाकी 
#मराठी 
#yqtai 
#ahmednagar
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून 
मला वजा करतांना
तु थोडं थांबायचं होतं 
बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य 
पण मिठीत घेऊन 
जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम 
#वजाबाकी 
#मराठी 
#yqtai 
#ahmednagar
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator