_#कवी'धनूज. बायको समोर आई वडीलांना वरचढ आवाजात बोलणारी औलाद कधीच मोठी होऊ शकत नाही. जी औलाद आई बापाची इज्जत ठेऊ शकत नाही ती औलाद_ इज्जत देण्याच्या लायकीची नसते. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #आई_बाबा #धनूज #शायरी