Nojoto: Largest Storytelling Platform

पण एक सांगतो आबासाहेब.. रक्ताचा अभिषेक घालूनच जर स

पण एक सांगतो आबासाहेब..
रक्ताचा अभिषेक घालूनच जर स्वराज्याचं 
मंदिर पवित्र होत असेल आणि  
शिवपुत्र म्हणून अशीच मृत्यूची ओळख होत 
असेल तर रायगडीच्या सिद्धेश्वराला
एकच मागणं मागेल
हजार वेळा जन्म दे..
शिवपुत्र म्हणूनच दे..
जगायचं कस जे जगाला तुम्ही शिकवलं
मरायचं कस..हे आम्ही शिकवु...

©Narendra Belhekar jay shivray.

#shivajimaharaj
पण एक सांगतो आबासाहेब..
रक्ताचा अभिषेक घालूनच जर स्वराज्याचं 
मंदिर पवित्र होत असेल आणि  
शिवपुत्र म्हणून अशीच मृत्यूची ओळख होत 
असेल तर रायगडीच्या सिद्धेश्वराला
एकच मागणं मागेल
हजार वेळा जन्म दे..
शिवपुत्र म्हणूनच दे..
जगायचं कस जे जगाला तुम्ही शिकवलं
मरायचं कस..हे आम्ही शिकवु...

©Narendra Belhekar jay shivray.

#shivajimaharaj