आपण आपलं मजेत जगावं. प्रश्न जरी अनेक असले तरी जमेल तसे आयुष्याला द्यावे उत्तर. उगाच चिंता सोडून द्यावी कष्टाची खावी भाजी-भाकर अन घामाचे ही व्हावे अत्तर. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपण.. #आपण हा विषय Yogesh Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai