आझादीचे नारे लावुन नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब. भ्रष्टाचार करून नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब. मुलींवर Acid फेकून नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब. दंगलींन मध्ये धर्म मध्ये आणुन नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब. Lockdown मध्ये दीलेल्या नियमांच पालन न करून नुसतच म्हणायचं हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब. पण हे सगळं उलट झाल्यावरर.. #Kshraddha.. #Hope