तुझं असणं... तुझं नसणं..... नेहमीच खटकतं असत असल्यावर वेळ न देणं नसल्यावर साधा call ही न करणं नेहमीच खटकतं असत..... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं