Nojoto: Largest Storytelling Platform

मन मोठे विचीत्र असते इकडुन तिकडे धावत असते त्याला

मन मोठे विचीत्र असते
इकडुन तिकडे धावत असते
त्याला आवरायचे कसे
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो
कधी त्याच्यात तिचे गुंतले मन
तर कधी तो गुंतत जातो तिच्यात
दोघांना ही आवरता येत नाही मन
मना सारखे झाले जिंकले
नाही झाले मनासारखे तर
उदास निराश मन
मन मोठे विचीत्र असते
इकडुन तिकडे धावत असते
त्याला आवरायचे कसे
हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो
कधी त्याच्यात तिचे गुंतले मन
तर कधी तो गुंतत जातो तिच्यात
दोघांना ही आवरता येत नाही मन
मना सारखे झाले जिंकले
नाही झाले मनासारखे तर
उदास निराश मन