Nojoto: Largest Storytelling Platform

*#ऑफिस च्या दिवसात...* *पहिलाच दिवस ऑफिसचा* *

*#ऑफिस च्या दिवसात...* 

 *पहिलाच दिवस ऑफिसचा* 
 *फॉर्मल शर्ट, पँट इस्त्री केलेला* 
 *गळ्यात टाय आणि शुझ घातलेला* 
 *इंटरव्ह्यूतल्या प्रश्नांचा आणि* *फॉर्मालिटीचा* 

 *ट्रेनिंग मधल्या ग्रुप मध्ये* 
 *प्रश्न पडावा मला की त्यांनीच प्रश्न* *करावा* 
 *ह्यापूर्वी काम केलस का* 
 *की फ्रेशरच आहे भावा* 

 *सिस्टिम बद्दल माहिती देतातच सगळी* 
 *पण चौकशी इतकी की भीतीच सगळी* 
 *ट्रेनिंगच्या दिवसात ट्रेनिंग तर भेटतच* 
 *इन्स्ट्रक्शन एवढं की कन्फ्युजन* *असतच* 

 *ऑफिस म्हटलं की शिफ्ट असतात फार* 
 *मॉर्निंग कमी सेकंड थोडी आणि* *नाईटच फार* 
 *जनरल मधल्याचा ९ ते ६ काळ* 
 *सकाळ दुपार आणि संध्याकाळ* 

 *आॅफिससाठी सगळेच एम्प्लॉइ* *सारखे* 
 *ओळखीचे भेटले तर आपलेच गाववाले* 
 *नायतर हम मुंबईवाले और तुम पुणेवाले* 
 *आधे गाववाले और बाकी बाहरवाले*  

 *शिफ्ट मध्ये फक्त एडजस्टमेंट चालते* 
 *मॉर्निंग नंतर विकआॅफ आणि* 
 *वीकआॅफ नंतर नाईट लागते कारण* 
 *मंडळी मात्र इथली गेम चेंजर असते* 

 *दोन दोन शिफ्ट करणं सोप्पं नसतं* 
 *करणाऱ्याला सगळं इझी असतं* 
 *जबरदस्तीने थांबवून बघा* 
 *ऑप्शनचाच बाजार असतो* 

 *ऑफिसमधल्या मित्रांची टपरी खास* *असते* 
 *कॉलेज नंतरची हिच मधली सुट्टी असते* 
 *कटिंग सोबत रीपोर्टींग पण असते* 
 *१५ मिंटाच्या ब्रेक मधली डेलीसोप* *असते* 

 *पार्टी आणि पॉलिटिकल दोन्ही असतं* 
 *जमणाऱ्याला जमत नायतर डोअर* *ओपन असतं** 
 *डिसिजन तर आपलंच असतं ,कारण* 
 *काम त्यांचं नाही आंपलाच असतं* 

 *ऑफिसच्या दिवसात मजा ही असते* 
 *ऑफिसच्या दिवसात सजा ही असते* 
 *टीम वर्क ची डिमांड असते, हिच* 
 *फ्युचर ची इनवेस्टमेंट असते...* 


                      *माझ्या लेखणीतून...* 🖋️
                      *योगेश लवू कांबळी.**

©Yogesh Lawoo Kambali mazya lekhanitun...
#worldpostday
*#ऑफिस च्या दिवसात...* 

 *पहिलाच दिवस ऑफिसचा* 
 *फॉर्मल शर्ट, पँट इस्त्री केलेला* 
 *गळ्यात टाय आणि शुझ घातलेला* 
 *इंटरव्ह्यूतल्या प्रश्नांचा आणि* *फॉर्मालिटीचा* 

 *ट्रेनिंग मधल्या ग्रुप मध्ये* 
 *प्रश्न पडावा मला की त्यांनीच प्रश्न* *करावा* 
 *ह्यापूर्वी काम केलस का* 
 *की फ्रेशरच आहे भावा* 

 *सिस्टिम बद्दल माहिती देतातच सगळी* 
 *पण चौकशी इतकी की भीतीच सगळी* 
 *ट्रेनिंगच्या दिवसात ट्रेनिंग तर भेटतच* 
 *इन्स्ट्रक्शन एवढं की कन्फ्युजन* *असतच* 

 *ऑफिस म्हटलं की शिफ्ट असतात फार* 
 *मॉर्निंग कमी सेकंड थोडी आणि* *नाईटच फार* 
 *जनरल मधल्याचा ९ ते ६ काळ* 
 *सकाळ दुपार आणि संध्याकाळ* 

 *आॅफिससाठी सगळेच एम्प्लॉइ* *सारखे* 
 *ओळखीचे भेटले तर आपलेच गाववाले* 
 *नायतर हम मुंबईवाले और तुम पुणेवाले* 
 *आधे गाववाले और बाकी बाहरवाले*  

 *शिफ्ट मध्ये फक्त एडजस्टमेंट चालते* 
 *मॉर्निंग नंतर विकआॅफ आणि* 
 *वीकआॅफ नंतर नाईट लागते कारण* 
 *मंडळी मात्र इथली गेम चेंजर असते* 

 *दोन दोन शिफ्ट करणं सोप्पं नसतं* 
 *करणाऱ्याला सगळं इझी असतं* 
 *जबरदस्तीने थांबवून बघा* 
 *ऑप्शनचाच बाजार असतो* 

 *ऑफिसमधल्या मित्रांची टपरी खास* *असते* 
 *कॉलेज नंतरची हिच मधली सुट्टी असते* 
 *कटिंग सोबत रीपोर्टींग पण असते* 
 *१५ मिंटाच्या ब्रेक मधली डेलीसोप* *असते* 

 *पार्टी आणि पॉलिटिकल दोन्ही असतं* 
 *जमणाऱ्याला जमत नायतर डोअर* *ओपन असतं** 
 *डिसिजन तर आपलंच असतं ,कारण* 
 *काम त्यांचं नाही आंपलाच असतं* 

 *ऑफिसच्या दिवसात मजा ही असते* 
 *ऑफिसच्या दिवसात सजा ही असते* 
 *टीम वर्क ची डिमांड असते, हिच* 
 *फ्युचर ची इनवेस्टमेंट असते...* 


                      *माझ्या लेखणीतून...* 🖋️
                      *योगेश लवू कांबळी.**

©Yogesh Lawoo Kambali mazya lekhanitun...
#worldpostday