Nojoto: Largest Storytelling Platform

शिथील जणु मज करते थोड्या सुखद क्षणांसाठी मन माझे

शिथील जणु मज करते
थोड्या सुखद क्षणांसाठी 
मन माझे झुरते ... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

"अदृश्य मनाच्या वेदना" 
#मनाच्यावेदना

कारण ते मनच आहे जे आपले विचार व्यक्त करतं, कधी कधी भावना लपवण्यास आणि स्वतःचा आवाज ऐकण्यास मदत करतं. तसंच ते पुढं जाण्यास पण मदत करतं.
चला तर मग लिहुया.

chetanuikey4638

Chetan Uikey

New Creator