चौथ्या शतक निघून गेला नाव नाही की तोंड नाही पण विचार तो त्याचे सोडून गेला राजकारण हा विषय देउन समाजा समाजात राज्या राज्यात देशा देशात कूनास ठाऊक नसणार राजकारण तो करून गेला कालच्या मूळांचे आज झाड झालेत झाडांची ही शाख निघालीत कालचा त्या राजकारणाचे आज राजवाडी राजकारण झालेत #palace#politics #rajvadi #rajkaran #nojotonews #nojoto Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️