Nojoto: Largest Storytelling Platform

नजरेला नजरेची लागली नजर काळजाला माझ्या ही भिडली नज

नजरेला नजरेची लागली नजर
काळजाला माझ्या ही भिडली नजर
वार नजरेवर नजरेने करते ही नजर
जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर..
...@someshwar

©Someshwar Sirsat @someshwar
@najar poem
@shirsat
@love
#hanumanjayanti
नजरेला नजरेची लागली नजर
काळजाला माझ्या ही भिडली नजर
वार नजरेवर नजरेने करते ही नजर
जेव्हा प्रेमाच्या मैदानी लढते ही नजर..
...@someshwar

©Someshwar Sirsat @someshwar
@najar poem
@shirsat
@love
#hanumanjayanti