माय बाप आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसांवर हाथ फिरविलात तुम्ही हसलात ... पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोहोचलो ... आम्हाला कळलंच नाही...लक्ष्यात राहणाऱ्या लक्ष्या ला मानाचा मुजरा...🎉🙏 ©Nagesh Ballal #एक होता विदूषक #कलाकार माणूस #असंभव #असा नट होणे शक्य नाही #लक्ष्या