Nojoto: Largest Storytelling Platform

आज राधेला कृष्णाची मधुर बासरी आठवली, पौर्णिमेला अ

आज राधेला कृष्णाची मधुर बासरी आठवली, 
पौर्णिमेला अमावसेची काळी 
रात्र आठवली, 
अफाट सागराला खळखळती लहान  नदी आठवली, 
तशीच या मयुरला आपली प्रिय पुनम आठवली... 

मयुर लवटे राधेला कृष्णाची बासरी आठवली #Love #for #you
आज राधेला कृष्णाची मधुर बासरी आठवली, 
पौर्णिमेला अमावसेची काळी 
रात्र आठवली, 
अफाट सागराला खळखळती लहान  नदी आठवली, 
तशीच या मयुरला आपली प्रिय पुनम आठवली... 

मयुर लवटे राधेला कृष्णाची बासरी आठवली #Love #for #you